बंद

    दृष्टी आणि ध्येय

    दृष्टी

    महाराष्ट्रातील एकात्मिक, शाश्वत आणि प्रगत वस्त्रोद्योग क्षेत्राचा विकास, नियमन आणि प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकारच्या 5F व्हिजन – फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन हे उत्तरोत्तर साकार करणे.

    ध्येय

    महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग मूल्य साखळीचे व्यवस्थापन बळकट करणेसाठी या क्षेत्रात उच्च रोजगार निर्मिती करणे, शाश्वत कौशल्यविकास आणि क्षमता वाढीवर भर देणे या उद्देशाकरीता वस्त्रोद्योग विभागाद्वारे घोषित योजनेची सुव्यवस्थित अंमलबजावणी करणे, ज्यायोगे, वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये उपजीविका सक्षमपणे चालू राहील.