बंद
    • वस्त्रोद्योग आयुक्तालय
    • बॅनर2

    ताजी बातमी

    • टीप : वस्त्रोद्योग घटक धारकांना वीज दर सवलत योजनेतील तांत्रिक अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी श्री.जी.व्ही. वंडकर, सहायक आयुक्त (यंत्रमाग) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा संपर्काचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६१२४७ असा आहे. नवीन
    • वीजदर सूचना संच फॉरमॅट नवीन
    cm
    श्री. देवेंद्र फडणवीस मा. मुख्यमंत्री
    dcm1
    श्री एकनाथ शिंदे मा. उपमुख्यमंत्री
    dcm2
    श्री. अजित पवार मा. उपमुख्यमंत्री
    textileMinister
    श्री. संजय सावकारे मा. वस्त्रोद्योग मंत्री
    secyTextile
    श्रीम. अंशु सिन्हा, भा.प्र.से. प्रधान सचिव (वस्त्रोद्योग)
    CommTextiles
    श्री. संजय दैने, भा.प्र.से. आयुक्त (वस्त्रोद्योग)

    इतर दुवे

    • प्राचिन काळापासून महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाला समृद्ध वारसा लाभलेला आहे. भारतात शेतीनंतर वस्त्रोद्योग हा रोजगार निर्मितीत दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे. तिडके समितीच्या शिफारशीनुसार, महाराष्ट्रात हातमाग, यंत्रमाग आणि सहकारी वस्त्रोद्योगांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी दि. 02.01.1971 ला “हातमाग, यंत्रमाग आणि सहकारी वस्त्रोद्योग संचालनालय” या नावाने स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात आले आणि तद्नंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णय क्रमांक Misc-2018 /C.R.32 /Tex-2, दि.24.04.2019 अन्वये हातमाग, यंत्रमाग आणि सहकारी वस्त्रोद्योग संचालनालयाचे नाव बदलून ” वस्त्रोद्योग आयुक्तालय” असे करण्यात आले आहे.
    • वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे राज्याचे मुख्यालय नागपूर येथे आहे. आयुक्तालयाला मदत करण्यासाठी नागपूर, सोलापूर, मुंबई आणि संभाजी नगर येथे 4 प्रादेशिक कार्यालये असून प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग हे कार्यालय प्रमुख आहेत. प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील हातमाग, यंत्रमाग आणि सहकारी सूतगिरण्यासाठी शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना निर्गमित केल्या जातात.
    • याव्यतिरिक्त, हातमाग उद्योगाच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

    अधिक वाचा …

    महत्त्वाचे दुवे