टीप : वस्त्रोद्योग घटक धारकांना वीज दर सवलत योजनेतील तांत्रिक अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी श्री. गंगाधर गजभिये, सहाय्यक आयुक्त (हातमाग) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा संपर्काचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६१२४७ असा आहे.

चालू घडामोडी

इलेक्ट्रिक सबसिडी प्रमाणपत्र 1 ते 5 कागदपत्रांशी संबंधित माहिती

शासन निर्णय दि. ०२.०६.२०२३ अन्वये राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोदयोग धोरण २०२३-२८ जाहीर झालेले आहे. सबब वस्त्रोदयोग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलत बाबतचे नवीन घटकांची नोंदणी (New Registration Tab) हे दि. ०२.०६.२०२३ पासून पुढील शासन आदेश येईपर्यंत बंद करण्यात येत आहे.

वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत व्याज अनुदान योजनेखाली प्रस्ताव दाखल करण्याची मुदत देणे तसेच अतिरिक्त्त उभारणी कालावधी रद्द करण्याबाबत.

जमीन विक्री संदर्भात ई - लिलाव पद्दतीने विक्री होण्याकरीता निविदा www.eauction.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

१) कस्टोडियन, वसंत सहकारी सूत वा कापड गिरणी लि. पांढरकवडा, प्रकाशित ई-लिलाव बोली दस्तऐवज जमिनीच्या विक्रीसाठी www.eauction.gov.in या वेबसाइटवर पाहता आणि डाउनलोड करता येतील.
2) कस्टोडियन, अमरावती कापूस उत्पादक सहकारी, सूतगिरणी, लि. अमरावती, ता. & जिल्हा. अमरावती, जमिनीच्या विक्रीसाठी प्रकाशित ई-लिलाव बोली दस्तऐवज www.eauction.gov.in या वेबसाइटवर पाहता व डाउनलोड करता येईल.

अ.क्र कार्यालयाचे नांव व पत्ता अधिकाऱ्याचे नांव दुरध्वनी क्रमांक ई-मेल
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नविन प्रशासकीय ईमारत २ आठवा माळा सिव्हील लाईन नागपूर श्रीमती. सिमा पांडे ०७१२-२५३७९२७ rddtextiles1nagpur@rediffmail.com
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी सह पत संस्था, ईमारत जिल्हाअधिकारी आवार, सोलापूर श्री. चंद्रकांत टिकुरे ०२१७-२३२३१६१ rddtextiles1solapur@rediffmail.com
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई, भारुका चॅरिटेबल ट्रस्ट ट्रान्सपोर्ट हाऊस, पाचवा माळा, १२८-ब पुना स्ट्रीट, मस्जिद (पूर्व) मुंबई - ४००००९ श्री. दिपक खांडेकर ०२२-२३७००६११ rdd3mumbai@rediffmail.com
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन ३, रा माळा मोठा रोड, जाफर गेट जवळ, औरंगाबाद श्री. बी. एल. वांगे ०२४०-२९७००५८ rddtextiles4aurangabad@rediffmail.com
सहायक आयुक्त (हातमाग) वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नागपूर श्री. जी. जी. गजभिये ०७१२-२५६१२४७ directortextiles@rediffmail.com

Information on the selection of candidates for Admission to the First Year and Second Year (through Lateral Entry) of Three Years (SS) Diploma Course in Handloom and Textile Technology 2023-24. Instructions to download and submit the application to the office of the concerned Regional Deputy Commissionerate from 25/05/2023 to 23/06/2023

Application Form for Admission to Three Year Diploma in Handloom and Textile Technology (DHTT)

Press Note

आमच्या सेवा

यंत्रमाग युनिट

हातमाग युनिट

सूतगिरणी युनिट