टीप : वस्त्रोद्योग घटक धारकांना वीज दर सवलत योजनेतील तांत्रिक अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी श्री. प्रशांत वावगे, सहायक संचालक (लेखा) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा संपर्काचा दूरध्वनी क्रमांक ०७१२ २९५०९०० असा आहे.

चालू घडामोडी

सामान्य नोंदणीकृत वस्त्रोद्योग युनिट जे संपूर्ण सामान्य नोंदणी फॉर्म सबमिट करू शकत नाहीत त्यांनी १५-जुलै-२०२२ पूर्वी सबमिट करण्याची विनंती केली जाते. अन्यथा १५-जुलै-२०२२ नंतर अपूर्ण नोंदणी फॉर्म अवैध मानला जाईल.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम सत्राकरीता उमेदवारांची निवड या शिर्षाअंतर्ग माहीती.
अर्ज डाउनलोड करुन सबंधीत प्रादेशिक उप आयुक्तालयांचे कार्यालयात दिनांक १०/०५/२०२२ ते ११/०७/२०२२ या कालावधीत सादर करण्याच्या सुचना.

अ.क्र कार्यालयाचे नांव व पत्ता अधिकाऱ्याचे नांव दुरध्वनी क्रमांक
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नविन प्रशासकीय ईमारत 2 आठवा मजला सिव्हील लाईन नागपूर श्रीमती. सिमा पांडे ०७१२-२५३७९२७
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी सह पत संस्था, ईमारत जिल्हाअधिकारी आवार, सोलापूर श्री. चंद्रकांत टिकुळे ०२१७-२३२३१६१
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, सातवा माळा चरई टेलिफोन एक्सचेंन्ज बिल्डींग माउली मंडळ रोड, चरई ठाणे (पश्चिम) मुंबई श्री. अजितकुमार सासवडे ०२२-२५४०५३६३
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन 3, रा माळा मोठा रोड, जाफर गेट जवळ, औरंगाबाद श्री. जे. बी. गुडसे ०२४०-२९७००५८

शासन निर्णय, सहकार पणन, व वस्त्रोद्योग विभाग क्र. धोरण -2018/प्र. क्र. 1649 /टेक्स -5, दिनांक 22 ऑक्टोबर 2021 नुसार, शासन निर्णय सोबत जोडलेल्या परिशिष्टातील प्रमाणपत्रे सादर करण्याबाबत ( संबंधित वस्त्रोद्योग घटकांनी त्यांच्या UNIT LOGIN या Tab मधून Login केल्यानंतर Certificates 1 to 5 या link मधून सदर प्रमाणपत्रे ऑनलाईन सादर करावीत )

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांची आयुक्तालयाचे संकेतस्थळावर ऑनलॉईन अर्ज करण्यासाठी तीन महिन्यांची अंतिम मुदतवाढ बाबत (फक्त पॉवरलूम युनिट्ससाठी)

ज्या वस्त्रोद्योग घटकांनी वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वीज दर सवलत योजनेकरीता ऑनलाईन अर्ज सादर केला आहे,अशा सर्व वस्त्रोद्योग घटकांनी शासनाच्या निर्देशानुसार पत्रात नमूद केलेले नमुना 1 ते 4 तातडीने ऑन लाईन पद्धतीने सादर करावे.

वस्त्रोद्योग घटकांना प्राप्त झालेल्या वीजदर सवलत लाभासाठी स्वघोषणापत्र सादर करण्याबाबत

"कोरोना " साठी काय करावे आणि काय करू नये

आमच्या सेवा

यंत्रमाग युनिट

हातमाग युनिट

सूतगिरणी युनिट